Sweet Craving Causes | वारंवार गोड खाण्याची इच्छा होतेय? 'ही' आहेत त्यामागची महत्त्वाची कारणे

पुढारी वृत्तसेवा

शरीराला ऊर्जा हवी असते
गोड पदार्थांमध्ये साखर असल्यामुळे शरीराला पटकन ऊर्जा मिळते, त्यामुळे इच्छा होते.

Mental Stress

झोपेची कमतरता
पुरेशी झोप न घेतल्यास शरीर गोड खाण्याची मागणी करते.

sleep with hair open or tied | file photo

स्ट्रेस आणि तणाव
तणाव वाढल्यास मेंदू “फील-गुड” हार्मोन्ससाठी गोड पदार्थांची इच्छा वाढवतो

Canva

हार्मोन्समधील बदल
विशेषतः महिलांमध्ये हार्मोनल बदलांमुळे गोड खाण्याची क्रेविंग वाढते.

पाण्याची कमतरता
डिहायड्रेशन झाल्यासही गोड खाण्याची इच्छा होऊ शकते.

Drinking Water | Pudhari

चुकीच्या खाण्याच्या सवयी
जेवण स्किप करणे किंवा अनियमित आहारामुळे गोड खाण्याची सवय वाढते.

Constipation Relief Diet

पोषणतत्त्वांची कमतरता
काही वेळा मॅग्नेशियमसारख्या मिनरल्सची कमतरता असल्यास गोड खाण्याची इच्छा होते.

Yo-Yo Dieting

सवय बनलेली असते
दररोज गोड खाण्याची सवय लागल्यास शरीराला त्याची सवय लागते.

कसे नियंत्रणात ठेवावे?
फळे, ड्रायफ्रूट्स खा, पाणी प्या आणि संतुलित आहार ठेवा.

Diabetes fruit timing | file photo
Mango Eating Mistak | pudhari
<strong>येथे क्लिक करा...</strong>