मराठी अभिनेत्री स्वरदा ठिगळे 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत दिसत आहे..या मालिकेत तिने मुक्ता कोळीची मुख्य भूमिका साकारली आहे..सावनीचा मुलगा आदित्यची कस्टडी सागरला मिळावी यासाठी मालिकेत प्रयत्न सुरू आहेत..स्वरदाने स्लिव्हलेस ब्लॅक टॉप आणि ट्रान्सपरंट स्कर्टमधील फोटो शेअर केले आहेत. .या फोटोला तिने 'My sense of self and my mental health...peace of mine' असे कॅप्शन दिलीय..स्वरदा ठिगळे ३१ वर्षाची आहे..'एका वाऱ्याची झुळुक, हवा हवासा एकांत...' स्लिव्हलेस पिंक वनपीसमध्ये कडक नेहा पेंडसे