'एक वाऱ्याची झुळुक, हवा हवासा एकांत...' स्लिव्हलेस पिंक वनपीसमध्ये कडक नेहा

अनुराधा कोरवी

मराठी अभिनेत्री नेहा पेंडसेने सिने इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Neha Pendse | Neha Pendse instagram

नेहा पेंडसेने स्लिव्हलेस कट पिंक वनपीसमधील फोटो शेअर केले आहेत.

Neha Pendse | Neha Pendse instagram

नेहा पेंडसे ४० वर्षाची आहे.

Neha Pendse | Neha Pendse instagram

नेहा फोटोत घरात निवांत टाईम्स स्पेंड करताना दिसत आहे.

Neha Pendse | Neha Pendse instagram

घराच्या खिडकीजवळ उभारून नेहाची एक हॉट पोझ

Neha Pendse | Neha Pendse instagram
'झाले मी सखी साजिरी...' समुद्राच्या निळ्याशार पाण्यात आकाशची 'सायकल राणी' यलो साडीत