स्वरदा ठिगळे सध्या प्रेमाची गोष्ट या मालिकेत ती मुक्ता या भूमिकेत दिसतेय .माझे मन तुझे झाले, स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकांमध्ये ती दिसली होती .थोडं तुझं थोडं माझं, वेलकम होम या चित्रपटामध्ये तिने काम केलं आहे .ती एक योगा ट्रेनर आहे .तिचे योगाचे फोटो, व्हिडिओ इन्स्टावर पाहायला मिळतात .स्वरदाने हिंदी मालिका ‘सावित्री देवी कॉलेज’मध्ये काम केलं होतं.तिने ‘प्यार के पापड’ मालिकेतही काम केलं आहे.तिने २०१३ मध्ये ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं .हिंदी मालिकांनंतर ती पुन्हा मराठी टीव्ही इंडस्ट्रीकडे वळली.आता तेजश्री प्रधान ऐवजी ती मुक्ताच्या भूमिकेत प्रेमाची गोष्ट या मालिकेत दिसत आहे .पिंक ब्रा लेट - हॉट ब्लॅक शॉर्टमध्ये बिनधास्त मृणाल ठाकुर