Mrunal Thakur | पिंक ब्रा लेट - हॉट ब्लॅक शॉर्टमध्ये बिनधास्त मृणाल ठाकुर

स्वालिया न. शिकलगार

मृणाल ठाकुरचा जन्म १ ऑगस्ट, १९९२ मध्ये नागपूरमध्ये झाला होता

Instagram

तिचे शिक्षण जळगावमध्ये सेंट जोसेफ कॉन्वेंट स्कूलमधून झाले

Instagram

पुढील शिक्षण वसंत विहार हायस्कूल, मुंबईतून पूर्ण केले

Instagram

पदवी करण्यासाठी तिने केजी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता

Instagram

पण, प्रोफेशनल लाईफसाठी तिने कॉलेज सोडलं

Instagram

कॉलेजमध्ये असताना तिने मुझसे कुछ कहती है या मालिकेत काम करणं सुरु केलं होतं

Instagram
लाखात एक आमचा दादा फेम कोमल मोरेचा साडीतही लय भारी