आज ब्ल्यू है पानी पानी...स्वानंदी टिकेकर स्विम सूटमध्ये बोल्ड पोझ

स्वालिया न. शिकलगार

स्वानंदी टिकेकर हिने स्विमसूटमध्ये पुलामध्ये फोटो क्लिक केले आहेत

Swanandi Tikekar instagram

पाण्यातील हे फोटोशूट पाहण्यासारखे आहे

Swanandi Tikekar instagram

स्वानंदी टिकेकर हिने हे फोटो ट्रीपवर असताना काढले आहेत

Swanandi Tikekar instagram

काही फोटोंमध्ये तिची बोल्ड अदा दिसतेय

Swanandi Tikekar instagram

June and July you have been kind अशी कॅप्शन तिने लिहिलीय

Swanandi Tikekar instagram

..To more travel, work, love and food! अशीही तिने कॅप्शन दिलीय

Swanandi Tikekar instagram