मिताली मयेकर नेदरलँडच्या टूरवर, बोल्ड आऊटफिट फोटो व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

युरोप, इटलीनंतर मिताली मयेकर नेदरलँड टूरवर आहे

Mitali Mayekar instagram

तिने ट्रीपचे काही बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

Mitali Mayekar instagram

मिताली-सिद्धार्थ चांदेकर परदेश दौऱ्यातून फोटोज शेअर केले आहेत

Mitali Mayekar instagram

तिने या फोटोजना Windmill whispers! अशी कॅप्शन लिहिलीय

Mitali Mayekar instagram

मितालीने फोटोमध्ये पाश्चिमात्य लूक केलाय

Mitali Mayekar instagram

या कपलने २०२४ मध्ये युरोप दौरा केलाय

Mitali Mayekar instagram