सुरुची अडारकरचा वेस्टर्न लूक व्हायरल झाला आहे.तिने शॉर्ट वन पीस परिधान केला आहे.मोकळे केस, चेहऱ्यावर हसू लक्ष वेधून घेत आहे .ती 'का रे दुरावा' या मालिकेतून लोकप्रिय झाली .'अंजली' आणि 'एक घर मंतरलेलं' मध्येही ती दिसली.सुरूची 'बाईपण भारी देवा' या चित्रपटातही दिसली होती .'तुझे रूप देखणं..मला लावलं वेड'..प्राजक्ता माळीचे स्लिव्हलेस ब्लाऊजमध्ये फोटो व्हायरल