लव्हेंडर साडीमध्ये प्राजक्ता माळीचे फोटो व्हायरल झाले आहेत.पिंक कलर स्लिव्हलेस ब्लाऊजमध्ये तिने फोटोशूट केले आहे.तिने खूप कमी ज्वेलरी परिधान केली आहे.हातात बांगडी, ईअरिंगज आणि नेकलेस असा तिचा लूक आहे.ऐक साजणी...अमृता खानविलकरचा नादखुळा लूक