सुरुचीचा जन्म २५ एप्रिल, १९८८ ठाण्यात झाला .अनेक टीव्ही मालिकांमध्ये तिने काम केले आहे.अवघा रंग एकचि झाला नाटकाने तिने करिअरला सुरुवात केली होती.का रे दुरावा मालिकेत अदिती खानोलकरच्या भूमिकेसाठी ती ओळखली जाते.तिने तथास्तु या हिंदी चित्रपटातही एक छोटीशी भूमिका केली होती.डिसेंबर २०२३ मध्ये तिने मराठी अभिनेता पियुष रानडेशी लग्न केले आहे.<a href="https://pudhari.news/ampstories/web-stories/yogita-chavhan-backnot-orange-onepiece-sleeveless-dress-photo">योगिता चव्हाणचे बॅकनॉट ऑरेंज वनपीस स्लिव्हलेस ड्रेसमधील पाहा फोटो</a>