जीव माझा गुंतला फेम योगिताने वनपीसमध्ये फोटोशूट केले आहे .हा बॅकनॉट ऑरेंज वनपीसमधील स्लिव्हलेस ड्रेस आहे.वाळलेल्या गवतात हे फोटोज क्लिक करण्यात आले आहेत .काही फोटोंमध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.प्राजक्ता माळीचे ब्लॅक अँड व्हाईट थ्रो-बॅक फोटोज