तुझ्यात जीव रंगला, तू चाल पुढं या मालिकेत धनश्री काडगावकरने काम केलं आहे.वहिनीसाहेब ही तिची भूमिका प्रचंड गाजली होती .मालिकेतील पात्र खाष्ट दाखवण्यात आलं होतं.तर 'तू चाल पुढं' या मालिकेत तिने शिल्पी ही भूमिका साकारली होती.तिची प्रत्येक भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.ब्लॅक स्वीमसूटमध्ये सोनाक्षीच्या मादक अदा