Dimples On Cheeks: गालावर खळी पडण्यासाठी करा 'हा' जुगाड

Anirudha Sankpal

सध्या सोशल मीडियावर विविध अनोखे ट्रेंड व्हायरल होत आहेत, त्यापैकीच हा गालावर खळी (डिंपल) तयार करण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

नैसर्गिक खळी प्रमाणेच, सर्जरीने तयार केलेली खळीही व्यक्तीच्या (पुरुष/महिला) सौंदर्यात भर घालत असल्याने ती लोकप्रिय ठरत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका मुलीने आपल्या गालावर सर्जरी करून खळी (डिंपल) बनवल्यामुळे ती सर्वांना आश्चर्यचकित करत आहे.

व्हिडिओमधील मुलीच्या गालावरील छोटीशी खळी तिच्या हास्याला अधिक आकर्षक बनवते.

खळी तयार करण्याची ही प्रक्रिया एक कॉस्मेटिक प्रक्रिया आहे.

या प्रक्रियेमध्ये गालाच्या आतल्या बाजूला एक हलका Surgical Cut दिला जातो किंवा वायरच्या मदतीने खळी तयार केली जाते.

ही प्रक्रिया आजकाल अनेक देशांमध्ये सुरक्षित मानली जाते आणि एक लोकप्रिय कॉस्मेटिक ट्रेंड बनली आहे.

ही प्रक्रिया केवळ प्रशिक्षित (Qualified) सर्जनकडूनच करून घेण्याचा सल्ला दिला जातो.

गालावर खळी मिळवण्यासाठी ही कॉस्मेटिक सर्जरी एका प्रकारचा 'जुगाड' म्हणून इंटरनेटवर व्हायरल झाली आहे.

येथे क्लिक करा