Surbhi Jyoti maternity shoot | सुरभिने मेहंदी कलर सूटमध्ये बेबी बम्प केले फ्लॉन्ट

स्वालिया न. शिकलगार

‘कुबूल है’ फेम अभिनेत्री सुरभि ज्योतिने बेबी बम्प फ्लॉन्ट केले आहे

हातात सूर्यफूल घेऊन तिने नवे फोटोशूट केले आहे

तिने हे फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

फोटोजना कॅप्शन लिहिलीय- Unfolding like a wild flower

दीड वर्षानंतर ती तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे

तिने गुड न्यूज देत म्हटले होते- "ॐ. आमचे सर्वात मोठा ॲडवेंचर सुरू झाला आहे''

''आमचं छोटसं प्रेम या जूनमध्ये येणार आहे''

सुरभिने सुमित सुरीशी २७ ऑक्टोबर, २०२४ रोजी लग्न केले होते

Gulki Joshi | ‘हुई गुम यादें’मध्ये गुलकी जोशीचा दमदार कमबॅक; मेडिकल ड्रामात नवा अवतार!