स्वालिया न. शिकलगार
प्रसिद्ध अभिनेत्री गुलकी जोशी नव्या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे
गु्म यादें – एक डॉक्टर, दोन जिंदगीयाँ हा मेडिकल ड्रामा घेऊन आलीय अभिनेत्री गुलकी जोशी
जगभरात कौतुक झालेली इटालियन मालिका डीओसीचे भारतीय रूपांतर असणार आहे
गुलकी जोशी डॉ. देव मेहता यांच्या एक्स पत्नी सृष्टीची भूमिका साकारेल
हुई गम्म यादें-एक डॉक्टर, दो जिंदगीयाँ सोनी सबवर पाहायला मिळणार आहे
मालिकेतील भूमिका-फिर सुबह होगी, लाईफ ओके, नादान परिंदे घर आजा
श्रृंगार-स्वाभिमान, पिया अलबेला, परमावतार श्री कृष्ण, मॅडम सर, जिद्दी दिल माने ना, वागले की दुनिया, तेरा यार हूं मैं इ. मालिका
नाटक, सीरीज भौकाल, मालिका-क्राईम पेट्रोल, गुड नाईट इंडिया, वंशज, हसरतें - सीजन २ मध्येही ती दिसली