आंबट गोड, लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेतून सुरभी हांडे दिसली होती .जय मल्हार म्हाळसा या भूमिकेतून ती घरोघरी पोहोचली .सुरभी हांडे अनुश्री फिल्म्सच्या नव्या प्रोजेक्टमधून झळकणार आहे.ती आता नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे .दिग्दर्शक शुभम घाटगे तर निर्माते मयूर तातुस्कर आहेत.सुरभी म्हणाली, वर्षातील हा माझा पहिलाच प्रोजेक्ट आहे.ती म्हणाली, शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली आहे.अनुश्री फिल्म्सच्या टीमसोबत काम करायला आवडेल.‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मधील कलाची बहिण नयना खरे रिअल लाईफमध्ये हॉट ॲण्ड बोल्ड