छोट्या पडद्यावरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका चाहत्यांच्या घराघरात पोहोचली आहे..मालिकेतील कला खरेची बहिण नयना खरेची एक्झिट झाली आहे. .सानिकाने गुलाबी रंगाच्या फ्रॉकवर व्हाईट जरकिन परिधान केलं आहे..याआधी नयनाची भूमिका अपूर्वा सपकाळने साकारली होती. मात्र, आता नविन अभिनेत्री भूमिका साकारतेय. .नयना खरेची भूमिका अभिनेत्री सानिका बनारसवाले साकारत आहे..अभिनेत्री सानिका खऱ्या आयुष्यात खुपच ग्लॅमरस आहे. .सानिकाने ‘स्वामिनी’, ‘स्वाभिमान’ या मालिकेत काम केलं आहे.