स्वालिया न. शिकलगार
सुंठ (सुकलेले आले) अनेक घरांमध्ये पारंपरिक पद्धतीने वापरली जाते.
जेवणानंतर जडपणा, गॅस, अपचनाची तक्रार कमी होण्यास फायदा होऊ शकतो
कोमट सुंठ पाणी घशाला उब देते. सर्दी किंवा घसा खवखवत असल्यास आराम मिळू शकतो.
आले मळमळ कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते.
थंड हवामानात सुंठ घातलेले कोमट पाणी पिल्याने उबदार वाटू शकते.
सुंठमध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट आणि दाहशामक (Anti-inflammatory) घटक असतात
काही लोकांना कफ सुटण्यास आणि सर्दीमुळे डोके दुखत असल्यास आराम मिळू शकते
शरीरातील विषारी घटक बाहेर फेकण्यास मदत करते. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचा वापर करावा