Roghan Badam Oil | बदाम तेलाच्या बाटलीवर लिहिलेल्या 'रोगन' या शब्दाचा अर्थ काय?

स्वालिया न. शिकलगार

आपण रेडिमेड बदाम तेल जेव्हा विकत घेतो, तेव्हा अनेकदा बाटलीवर रोगन (Roghan) असे लिहिलेले असते

तुम्हाला माहितीये का याचा अर्थ काय असतो?

रोगन बदाम ऑईलमध्ये "रोगन" हा शब्द फारसी भाषेतून आला आहे

रोगन" (Roghan) चा अर्थ तेल (Oil), स्निग्ध पदार्थ, वनस्पती किंवा बियांचे तेल असा होतो

हा शब्द Rogan असाही लिहिला जातो

म्हणूनच रोगन बदाम ऑईलचा शब्दशः अर्थ बदामाचे तेल (Almond Oil) असा होतो

यात ऑईल हा इंग्रजी शब्द पुन्हा जोडला गेल्यामुळे रोगन बदाम ऑईल म्हणजे बदाम तेल असा अर्थ तयार झाला

पण व्यापाऱ्यांनी ब्रँडिंगसाठी हे नाव प्रचलित केले

भारतात आयुर्वेद, युनानी औषधांमध्ये रोगन हा शब्द औषधी तेलांच्या नावांमध्ये वापरला जातो

१ चमचा धने रात्रभर भिजवून सकाळी उपाशी पोटी पिल्यास काय फायदे होतात