Anagha Atul | डीपनेक ब्लाऊज अन्‌ ट्रान्सपरंट ब्ल्यू बॉर्डर साडी; अनघा अतुलची छबी भारी

स्वालिया न. शिकलगार

अभिनेत्री अनघा अतुलने नवे फोटो शेअर केले आहेत

Instagram

या फोटोंत ती खूपच सुंदर दिसतेय

Instagram

इन्स्टाग्रामवर तिचे हे फोटो पहायला मिळताहेत

Instagram

कॅप्शनला तिने लिहिले आहे- छबी premier night अ‌से म्हणत हार्ट इमोजी शेअर केला आहे

Instagram

व्हाईट ट्रान्सपरंट बॉर्डरवाली साडी तिने नेसलीय

Instagram

तिच्या ओपन हेअरस्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे

Instagram

मोती ईअररिंग्जने तिच्या सौंदर्यात भर घातलीय

Instagram

डीपनेक स्लिव्हलेस ब्लाऊजमुळे तिचा ग्लॅमरस लूक व्हायरल झाला आहे

Instagram
क्रॉप टॉप जॅकेट अन्‌ डेनिम जीन्स, माद्रिदच्या रस्त्यांवर मधुराणीचा स्वॅग