Summer Hair Care Tips | उन्हाळ्यातील हेअर केअर रुटीनसाठी सोपे घरगुती उपाय

पुढारी वृत्तसेवा

उन्हाळ्यात केसांना का त्रास होतो?
उष्णता, घाम आणि धूळ यामुळे केस कोरडे, निस्तेज आणि फ्रिझी होतात.

Postpartum Hair Loss Causes

नियमित तेल लावा
आठवड्यातून 2 वेळा नारळ किंवा बदाम तेलाने हलक्या हाताने मसाज करा.

Hair Care Tips | Canva

माइल्ड शॅम्पू वापरा
घाम आणि घाण काढण्यासाठी सौम्य (माइल्ड) शॅम्पू वापरणे योग्य.

Hair Care Tips | file photo

कंडिशनर विसरू नका
केस मऊ आणि हायड्रेट ठेवण्यासाठी कंडिशनर लावणे गरजेचे आहे.

Hair Care Tips | Canva

सूर्यापासून संरक्षण करा
बाहेर जाताना स्कार्फ, टोपी किंवा छत्री वापरून केसांचे रक्षण करा.

Summer Hair Care Tips | Canva

जास्त हीट टूल्स टाळा
ड्रायर, स्ट्रेटनर यांचा वापर कमी करा, यामुळे केसांचे नुकसान कमी होते.

Hair Care Tips | Canva

हायड्रेशन ठेवा
भरपूर पाणी पिल्याने केस आतून हेल्दी राहतात.

Hair Care Tips | Canva

नैसर्गिक उपाय वापरा
अ‍ॅलोवेरा, दही, मेथी यांसारखे घरगुती उपाय केसांसाठी फायदेशीर ठरतात.

hair care

नियमित ट्रिमिंग करा
ड्राय आणि स्प्लिट एंड्स टाळण्यासाठी वेळोवेळी केस कापणे आवश्यक.

Hair Care | Canva
Relationship Tips | Pinterest
<strong>येथे क्लिक करा...</strong>