पाणी कमी प्यायल्याने शरीरात डिहायड्रेशन होऊन थकवा आणि अशक्तपणा वाढतो..मेंदूला ऑक्सिजन कमी मिळाल्याने चक्कर आणि डोकेदुखी होऊ शकते..पचनक्रिया मंदावून बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होतो..त्वचा कोरडी, निस्तेज होऊन अकाली वृद्धत्व दिसू शकते..केस कमकुवत होऊन गळण्याची समस्या वाढते..लघवीचा रंग गडद होऊन UTI आणि किडनी स्टोनचा धोका वाढतो..शरीराचे तापमान वाढल्याने हीट स्ट्रोकचा धोका संभवतो..इलेक्ट्रोलाइट्स कमी झाल्याने स्नायूंना गोळे (cramps) येतात..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा..