Water add Alcohol | पाणी घालून मद्य का पितात? जाणून घ्या यामागचे खरे कारण

पुढारी वृत्तसेवा

भारतात मद्यपान करताना व्हिस्कीमध्ये पाणी, सोडा, कोला किंवा ज्यूस मिसळण्याची पद्धत आहे

मद्य पिताना घशाला तीव्र वाटू शकते. त्यामुळे पाणी मिसळल्याने त्याची तीव्रता कमी होते आणि चव संतुलित होते

मद्यपान करताना तिखटपणा कमी करण्यासाठी मद्यात पाणी मिक्स केले जाते

पाण्यात मिसळलेले मद्य हे तिखट अन्नासोबत संतुलन साधण्याचे काम करते

पाण्यात मद्य मिसळल्यामुळे 'गुआयाकोल' (Guaiacol) सारखे सुगंधी रेणू पृष्ठभागावर येतात, ज्यामुळे पेयाचा सुगंध आणि चव अधिक स्पष्टपणे जाणवते

अल्कोहोल शरीरातील पाणी कमी करते, त्यामुळे सोबत पाणी घेतल्यास हँगओव्हरचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते

व्हिस्कीमध्ये पाणी किंवा इतर कोणतेही द्रव मिसळल्यास तिची मूळ चव बदलू शकते, त्यामुळे परदेशातील लोक पाणी मिसळत नाहीत

मिनरल वॉटरही उच्च दर्जाच्या व्हिस्कीच्या फ्लेवरवर परिणाम करू शकते, त्यामुळे परदेशात अनेकजण व्हिस्की ‘नीट’ पिणे पसंत करतात

मद्याचा खरा स्वाद अनुभवता यावा, यासाठी परदेशात अनेकजण पाणी किंवा इतर घटक मिक्स करत नाहीत

येथे क्लिक करा