सुख म्हणजे नक्की काय असतं फेम माधवी निमकरला या रुपात कधी पाहिलं नसेल

स्वालिया न. शिकलगार

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये माधवी निमकर हिने खलनायिकेची भूमिका साकारली आहे

Madhavi Nimkar instagram

मालिकेत माधवीची नेहमी चर्चा तर होतेच

Madhavi Nimkar instagram

पण फिटनेस फ्रिक असल्यामुळे ती अधिक चर्चेत असते

Madhavi Nimkar instagram

माधवी सोशल मीडियावर नेहमी ॲक्टिव्ह असते

Madhavi Nimkar instagram

आता तिचे काही नव्या आऊटफिटमधील फोटो चर्चेत आहेत

Madhavi Nimkar instagram

स्लिम ट्रीम माधवीने वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे

Madhavi Nimkar instagram

माधवीच्या या फोटोजवर कॉमेंट्सचा वर्षावदेखील होत आहे

Madhavi Nimkar instagram

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

मग इतक्या लवकर लग्न का केलंस? प्रश्नावर वैतागली रसिका सुनील