करिअरच्या उंचीवर असताना लग्न का केलंस? प्रश्नावर वैतागली रसिका सुनील

स्वालिया न. शिकलगार

माझ्या नवऱ्याची बायको मालिका सोडल्यानंतर रसिका शिक्षणासाठी अमेरिकेत गेली

Rasika sunil Instagram

ती भारतात परतून पाच वर्ष झाली

Rasika sunil Instagram

पण नेटकऱ्यांना माहिती नाही की, ती अमेरिकेत आहे की भारतात?

Rasika sunil Instagram

हा प्रश्न तिला वारंवार विचारला जातोय

Rasika sunil Instagram

शिवाय करिअरच्या उंचीवर असताना लग्न का केलंस, या प्रश्नावरही वैतागली आहे

Rasika sunil Instagram