Girija Prabhu |'तुला पाहुनी सखे गुंतला हा जीव...' हिरव्या-गुलाबी साडीत खुललं गिरीजाचं सौंदर्य

पुढारी वृत्तसेवा

साधेपणातही गिरीजाचा सौंदर्याचा अंदाज खुलला आहे

हिरवी साडी असो वा गुलाबी, साडी असो वा वेस्टर्न गिरीजाचा लूक एकदम परफेक्ट असतो

साडीमधील तिचे काही सुंदर फोटो पाहण्यासारखे आहेत, जे इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत

साडी, सौंदर्य आणि स्मितहास्य...गिरीजाचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर व्हायरल होतोय

गुलाबी सिल्क साडीत गिरीजाचा रॉयल लूक, प्रत्येक फोटो खास ठरतो आहे

मिनिमल ज्वेलरी आणि एथनिक स्टाईलने तिचं सौंदर्य आणखी बहरलं आहे

हिरवा काठ असलेली ब्राऊन साडीतील एका फोटोत गिरीजाचा साधा पण एलिगंट अंदाज लक्ष वेधणारा आहे

सुख म्हणजे नक्की काय असतं फेम गिरीजाच्या या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे

Sharvari Wagh|'कोई तुमसा नहीं..' Alpha स्टार शर्वरी वाघचे क्यूट मोमेंट!