पुढारी वृत्तसेवा
शर्वरी वाघने गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे
'मुंज्या' चित्रपटातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते
त्यानंतर ती विविध जाहिराती, फॅशन इव्हेंट्स आणि फोटोशूटमुळेही चर्चेत राहिली
तिच्या नैसर्गिक अभिनयामुळे तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
तिचा आगामी 'अल्फा' चित्रपटही प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरला
चित्रपटात ती दमदार आणि अॅक्शनने भरलेल्या भूमिकेत आहे
आता ती नव्या फोटोंमुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये तिने म्हटलंय-Professional at not being serious!
तिचे हावभाव आणि क्यूट मोमेंट कॅमेराबद्ध करण्यात आले आहे