Success Vs Happiness: यश मिळालं मात्र आनंद का होत नाहीये... हार्मोन्सचा खेळ होतोय?

Anirudha Sankpal

यशाचा संबंध

यशाचा थेट संबंध 'सुखाशी' (Pleasure) असतो, 'आनंदाशी' (Happiness) नाही.

सुखाचे आधार

सुख हे पद, पैसा, स्टेटस आणि भौतिक गोष्टींवर अवलंबून असते, तर आनंद या कशावरही अवलंबून नसतो.

अप्रुप ओसरणे

जगातली सर्वात वाईट गोष्ट म्हणजे एखाद्या गोष्टीचे वाटणारे अप्रूप ओसरणे; जसे सिनेमा पाहिल्यानंतर त्यातील कुतूहल संपून जाते.

हार्मोन्सचा खेळ

यश मिळाल्यावर शरीरात 'एंड्रॉर्फिन'चा डोस मिळतो आणि ते पुन्हा मिळवण्याची इच्छा 'डोपामाइन'मुळे निर्माण होते.

क्षणिक सुख

अतिव दुःख आणि अतिव सुख या दोन्ही भावना खूप लवकर ओसरतात, असे मानवी स्वभाव सांगतो.

मानसिक स्थिरता

लॉटरी लागलेला व्यक्ती किंवा मोठे संकट आलेला व्यक्ती, सहा महिन्यांनंतर दोघेही एकाच मानसिक पातळीवर (Normal Level) येतात.

अस्थिर कल्पना

सुखाच्या आणि यशाच्या कल्पना सतत बदलत असतात, त्यामुळे ते कधीच कायमस्वरूपी समाधान देऊ शकत नाहीत.

आनंद हा आंतरिक असतो, तर यश हे बाह्य गोष्टींशी संबंधित असल्याने ते केवळ तात्पुरते समाधान देते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

येथे क्लिक करा