अंजली राऊत
या वक्र पट्टीमध्ये हिरे इनलाइनमध्ये आकर्षकपणे बसवले आहेत. त्यामुळे तुमच्या नाजूक हाताला एक सडपातळ आणि सुंदर लूक मिळतो.
यात लहान हिऱ्यांच्या एकूण दहा थीन लाइन्स एकत्र बसवल्या आहेत. हातावर घातल्यावर ते अतिशय सुंदर परीपूर्ण लूक देतो.
विवाहातील स्टीनिंग लूक आणि पोशाखासाठी रुंद असे दहा-लाइन्सचे हिऱ्यांचे ब्रेसलेट शाही लूक देणारे आणि नाजूक हाताला आकर्षक elegant प्रभाव निर्माण करते.
यामध्ये प्रत्येक कडी लहान हिऱ्यांनी जडवलेली आहे आणि संपूर्ण साखळीमध्ये दहा भाग आहेत. ती हलकी आणि दैनंदिन वापरासाठी स्टायलिश दिसते.
यामध्ये दहा सॉलिटेअर हिरे हे समान रीतीने जडवलेले आहेत. हे प्रीमियम आणि सोबर लूक देणारे असे दोन्हींचे परिपूर्ण संयोजन आहे.
फुलांच्या कटमध्ये असलेले दहा लाइन्सची हिरे जडवलेली एक सुंदर कलाकृती आहे. सण समारंभासाठी आणि पार्टी लूकसाठी हे खूपच सुंदर आहे.
एका थीन अशा साखळीवर अंतरावर दहा डायमंड स्टड लावलेले आहेत. आधुनिक आणि दैनंदिन वापरासाठी हे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे
या ब्रेसलेटमध्ये दहा बॉक्स फ्रेम आहे ज्यामध्ये हिरे बसवलेले आहेत. त्यामुळे एक मजबूत सेटिंग आणि एक हाय क्लासिक लूक मिळतो.
यामध्ये लहान हार्टच्या आकारात बसवलेले हिरे आहेत. हे खूपच नाजूक आणि रोमँटिक आहे.
या डिझाइनमध्ये दहा हिऱ्यांसह एक हलकी थीन लाइन आहे. हे एका अनोख्या आणि स्त्रियांच्या लूकसाठी परिपूर्ण असे आहे.