Crawler Hook Earrings : क्रॉलर इयर झुमक्यांनी बनवा ट्रेंडी लूक

अंजली राऊत

क्रॉलर इयररिंग्ज

सुंदर दिसण्यासाठी बाजारात आलेले नवीन क्रॉलर इयररिंग्ज डिझाइनमुळे तुम्हाला मिळेल सर्वोत्तम आधुनिक लूक

पीकॉक असलेले डिजाइन झुमका

मोराच्या आकाराचे कानातले इअर-कफने जोडलेले आहेत, जो पारंपारिक आणि आधुनिक लूक देतो

पानांचा फिलीग्री इअर-कफ झुमका

पानांच्या फिलिग्रीसह, हा इअरकफ इअररिंग्ज झुमके खूपच हलके असून तुम्हाला एक आकर्षक लूक देईल

संपूर्ण कान झाकलेले इअर-कफ

या कानातल्यामुळे संपूर्ण कान झाकतात आणि ते स्टेटमेंट पीस म्हणून घालून मिरवता येईल.

ऑक्सिडाइज्ड कर्लर झुमका

ऑक्सिडाइज्ड सिल्व्हरमध्ये बनवलेले हे कानातले इंडो-वेस्टर्न आउटफिट्ससोबत खूपच छान दिसतात.

डायमंड स्टडेड इअर क्लायंबर्स

हिऱ्यांनी जडवलेले कानातले क्लाइंबर्स जे कानाच्या वरच्या बाजूस असून, एक उत्कृष्ट आणि सुंदर आधुनिक लूक देतो

मोतीचे स्क्रोलर

मोती आणि रंगीबेरंगी रत्नांनी सजवलेले हे आकर्षक डिझाइन कोणत्याही पार्टी पोशाखासाठी परीपूर्ण असे आहे

टेम्पल ज्वेलरी स्टाईल इअर-कफ

सोन्याच्या फिनिशिंगमध्ये पारंपारिक मंदिरातील दागिन्यांपासून असलेल्या डिझाइनमध्ये हे कानातले कफ असतात

मिनिमलिस्टिक गोल्ड क्रॉलर

ज्यांना जड दागिने आवडत नाहीत त्यांच्यासाठी कमीत कमी डिझाइनसह बारीक सोन्याचे कानातले डिझाइनमध्ये हे गोल्ड क्रॉलर आहेत

सापाच्या आकाराचे क्रॉलर्स

सापाचे आकाराचे असलेले कान क्रॉलर्स एक अप्रतिम आधुनिक लूक देतो

काळ्या साडीवर सोन्याचे दागिने खास, प्रार्थना बेहरेचा मकर संक्रांती लूक पाहाच | Instagram
काळ्या साडीवर सोन्याचे दागिने खास, प्रार्थना बेहरेचा मकर संक्रांती लूक पाहाच