स्त्री २ चित्रपटात आज की रात गाण्यात तमन्ना भाटियाचा धुमाकूळ

स्वालिया न. शिकलगार

तमन्नाने 'स्त्री 2' मध्ये तिच्या नृत्य कौशल्याने धुमाकूळ घातला आहे

Tamannaah Bhatia Instagram

गाण्याचे शीर्षक ‘आज की रात’मध्ये हॉटनेस तडका पाहायला मिळत आहे

Tamannaah Bhatia Instagram

सचिन-जिगरचे संगीत, विजय गांगुलीचे नृत्यदिग्दर्शन आहे

Tamannaah Bhatia Instagram

'स्त्री २' १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे

Tamannaah Bhatia Instagram

राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी, श्रद्धा कपूर यांच्या भूमिका आहेत

Tamannaah Bhatia Instagram

चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे

Tamannaah Bhatia Instagram

तमन्ना भाटियाने तिच्या नृत्य कौशल्याने इंटरनेटवर तुफान लोकप्रियता मिळवली आहे

Tamannaah Bhatia Instagram