संस्कृती बालगुडेचं टॉपलेस फोटोशूट, हातात फुले अन्...

स्वालिया न. शिकलगार

टॉपलेस फोटोशूट करून मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडे चर्चेत आली आहे

Sanskruti Balgude Instagram

संस्कृतीने कॅन्सर पेशंटसाठी आपले केस दान केले आहेत

Sanskruti Balgude Instagram

त्यासाठी तिने खूप छोटे केस केले आहेत

Sanskruti Balgude Instagram

केस दान केल्यानंतर तिने पहिलाच फोटोशूट केला होता

Sanskruti Balgude Instagram

त्यामध्येही ती सुंदर दिसत होती

Sanskruti Balgude Instagram

आता तिने नवा फोटोशूट केला आहे, यामध्येही ती खूप सुंदर दिसतेय

Sanskruti Balgude Instagram