Strawberry : 'स्ट्रॉबेरी'चे हे आरोग्यदायी फायदे पाहून थक्क व्हाल

दिनेश चोरगे

'स्ट्रॉबेरी' हे फळ अँटिऑक्सिडंटस् आणि जीवनसत्त्वे यांनी परिपूर्ण असल्याने त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत

मधुमेहींसाठी उपयुक्त असणारे हे फळ हृदयरोगाचा धोका कमी करण्यासही मदत करते

'स्ट्रॉबेरी'चा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने ते रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते

'स्ट्रॉबेरी'तील अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलिफेनॉल्समुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रित राहतो

'स्ट्रॉबेरी'मध्ये व्हिटॅमिन ‘सी’चे प्रमाण जास्त असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते

कमी कॅलरी आणि जास्त फायबर असल्यामुळे 'स्ट्रॉबेरी' वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते

'स्ट्रॉबेरी' खाल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते

'स्ट्रॉबेरी'मधील अँथोसायनिन्स अँटिऑक्सिडंट्समुळे पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण मिळते

'स्ट्रॉबेरी'मधील अँटिऑक्सिडंटस् आणि फायटोकेमिकल्समुळे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते

'स्ट्रॉबेरी' मधील व्हिटॅमिन 'सी' मुळे त्वचा तजेलदार राहते आणि सुरकुत्या कमी होतात.

येथे क्लिक करा