Strange Things Animals : पक्षी - प्राण्यांच्या काही अजब गोष्‍टी !

Namdev Gharal

सी हॉर्स (sea horse)या समुद्री जीवामध्ये मादीऐवजी नर सी हॉर्स मुलं जन्माला घालण्याचे काम करतो

स्‍लॉथ (sloth) हा प्राणी इतका संथ चालतो किंवा एका जागी बसतो की त्‍याच्या अंगावर शेवाळ जमा होते

कांगारु (kangaroo) हा ताकतवर प्राणी कधीही उलटा चालू शकत नाही

गोरीलाच्या (gorilla)शरीराची बनावट ही मानवासारखी असते, त्‍याला मनुष्‍याप्रमाणे गुदगुल्‍या केल्‍यावर तो हसतो

पाणघोड्याला (hippopotamus) गुलाबी रंगाचा घाम येतो

घोडे (horse )मानसाच्या भावना आणि चेहरे लक्षात ठेवतात

कासव (tortoise) हा प्राणी ६ महिने काहीही न खात जिवंत राहू शकतो

हत्ती (elephant) वर्षानुवर्षे आपल्‍या शत्रूला लक्षात ठेवू शकतात

घुबड (owl) पक्षी आपली डोळे फिरवू शकत नाही त्‍यामुळे तो त्‍याची मान २७० डिग्रीपर्यंत फिरवू शकतो

christopher nolan