'शिट्टी' होताच कुकरच्या झाकणातून पाणी बाहेर येतंय अन् तुमचं स्वयंपाकघर (Kitchen) खराब होतंय का?.डाळीचा किंवा भाताचा फेस (Foam) बाहेर आल्याने गॅसची शेगडी होतेय चिकट? आता ही समस्या होईल दूर.डाळ-भात शिजवताना, कुकरमध्ये फक्त 'ही' एक गोष्ट ठेवा. फरक लगेच जाणवेल.ही आहे एक 'जादुई' युक्ती (Magic Trick) जी तुमचा कुकर ओसंडून वाहण्यापासून वाचवेल.तुम्हाला फक्त एक 'स्टीलची छोटी वाटी' (Steel Bowl) किंवा 'स्टीलचा चमचा' (Spoon) लागणार आहे.वाटी किंवा चमचा डाळ-भाताच्या भांड्यात ठेवा, ज्यामुळे आत तयार होणारा फेस तुटतो..ही सोपी ट्रिक वापरल्यास, पाणी बाहेर येणार नाही आणि कुकरही राहील स्वच्छ! स्वयंपाकाचा वेळही वाचेल.यापुढे टेंशन नाही! दररोज डाळ-भात शिजवताना ही ट्रिक नक्की ट्राय करा आणि इतरांनाही सांगा..येथे क्लिक करा...