आपण दरराेज अनेक तास इंटरनेटवर वापरतो; पण यासाठी वापरली जाणार्या ऊर्जेचा पर्यावरणावर काेणते परिणाम हाेतात, याचा कधी विचार केलाय का?
Eco-friendly internet tips | Canva
इंटरनेट वापरासाठी जगभरात लाखो डेटा सेंटर्स कार्यरत असतात. त्यांना वीज आणि थंडावा लागतो. यातून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होते.
Eco-friendly internet tips | Canva
मागील काही दिवसांमध्ये AI चा वाढत्या वापरामुळे पुढील पाच वर्षांमध्ये डंटा सेंटर्स जगभरातील एकूण ८ टक्क्यांपर्यंत वीज खर्च लागेल, असा अंदाज आहे.
Eco-friendly internet tips | Canva
डेटा सेंटर्सच्या विविध क्रियेतून उत्सर्जित होणारा कार्बन डाय ऑक्साईडही गंभीर पर्यावरणाचा प्रश्न बनला आहे. त्यामुळे इंटरनेटचा वापर करताना याचा विचार करायलाच हवा.
Eco-friendly internet tips | Canva
डिजिटल उपकरणां वारंवार चार्जिंग करणे हे ऊर्जा वापरात वाढ करते. निष्कारण मोबाईल फोन चार्ज करणे टाळा.
Eco-friendly internet tips | Canva
AI कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देते म्हणून निष्कारण कोणतेही प्रश्न विचारुन इंटरनेटवर ऊर्जा खर्च करु नका.
Eco-friendly internet tips | Canva
सोशल मीडियावर वारंवार मोठ्या प्रमाणावर फोटो टाकणे थांबवा. गरजेपुरता डेटा वापरा.
Eco-friendly internet tips | Canva
अनावश्यक व्हिडीओ स्ट्रीमिंग टाळा.
Eco-friendly internet tips | Canva
गरज नसताना कमी रिझोल्शनचे व्हिडिओ पाहा, गाणी व व्हिडिओ डाउनलोड करुन ठेवा.
Eco-friendly internet tips | Canva
जुने ई-मेल, पोस्ट, फोटो आणि चॅट डिलीट करा
Eco-friendly internet tips | Canva
मोबाईलवरील ॲपचे ऑटो-फ्ले ऑप्शन बंद ठेवा
Eco-friendly internet tips | Canva
आठवड्यातील एक दिवस नो स्क्रीन डे पाळा, जबाबदारीने इंटरनेटचा केलेला वापर हा पर्यावरण संरक्षणाबरोबरच तुमच्या मानसिक व शारीरिक स्वास्थासाठी सकारात्मक पाऊल ठरेल.