Roomani Khare-Stavan Shinde |'सुख कळले' मेहंदी ते लग्न; स्तवन शिंदे-रुमानी खरेचा वेडिंग अल्बम

स्वालिया न. शिकलगार

अभिनेत्री रूमानी खरे आणि अभिनेता स्तवन शिंदे यांनी लग्नगाठ बांधली

गायक संदीप खरे यांची ती कन्या असून मोठ्या थाटामाटात सोहळा पार पडला

08.03.2026 अशी तारीख त्यांनी फोटो कॅप्शन्सना दिलीय

लग्नात रूमानीने हिरव्या रंगाची साडी नेसली होती

तर स्तवनने लग्नात पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली

डिसेंबर २०२५ मध्ये त्यांनी साखरपुड्याचे काही खास फोटो शेअर केले होते

याआधी त्यांनी म्युझिक सेरेमनी आणि मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले होते

या दोघांचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

Randeep Hooda Lin Laishram Maternity Shoot | पहिल्या बाळाच्या स्वागताची तयारी, रणदीप-लिनचे फोटोशूट चर्चेत