Randeep Hooda Lin Laishram|पहिल्या बाळाच्या स्वागताची तयारी, रणदीप-लिनचे खास क्षण कॅमेराबद्ध

स्वालिया न. शिकलगार

रणदीप हुडा-लिन लैशराम पहिल्या बाळाच्या स्वागताची तयारी करत आहेत

त्यांनी इंटिमेट मॅटर्निटी फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केला आहे

या फोटोमध्ये दोघेही आनंदी आणि रोमँटिक अंदाजात दिसत आहेत

फोटोशूटमधील त्यांच्या केमिस्ट्रीने फॅन्स चे लक्ष वेधले आहे

लिन लैशराम शांत, आनंद, आणि उत्साही दिसते

रणदीपने आपल्या पत्नीसोबत हे मॅटर्निटी फोटोशूट केले आहे

काही फोटोंमध्ये लिनने बेबी बंप फ्लॉन्ट केले आहे

दोघांचे काही फोटो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Shivali Parab |'सजले रे क्षण माझे सजले'.. मृगनयनी शिवाली सुंदर निळ्या साडीत