'घोसाळी' हे मुतखड्यावर उत्तम गुणकारी रामबाण उपाय आहे. मुतखड्याचा त्रास असणाऱ्यांना डाॅक्टर नेहमी 'घोसाळी' खाण्याचा सल्ला देतात..'घोसाळी'ची भाजी खाण्याचा कंटाळा असेल तर 'घोसाळी'ची गरमागरम भजी करू शकतात. पावसाळ्यात 'घोसाळी' भजी खाण्याची मजा औरच असते..'घोसाळी' खाल्ल्याने पोटाचा घेर कमी होतो. दररोज सकाळी 'घोसाळी' चा रस प्यायला तर वजन कमी होण्यास मोठी मदत होते..'घोसाळी' च्या भाजीचे सेवन केल्याने पोट साफ होण्यास मदत होते. .'घोसाळी'चा भाजी खाल्ल्याने थकवा दूर होण्यास मदत होते..'घोसाळी'मध्ये अॅन्टी इम्पलीमेंटरी गुण असल्याने तुमचे मसल्स मजबूत होतात. तसेच अर्थरायटीसमध्ये खूपच गुणकारी आहे..कफ झाल्यास 'घोसाळी'चा रस प्यावा. त्यामुळे उलटी होऊन सगळा कफ बाहेर पडतो..Aloe vera gel : खूपच सोप आहे, घरच्या घरी शुद्ध ॲलोवेरा जेल बनवा असं....लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.