Aloe vera gel : खूपच सोप आहे, घरच्या घरी शुद्ध ॲलोवेरा जेल बनवा असं...

अंजली राऊत

जाडसर, गडद हिरव्या रंगाची व तळाकडची जुनी पाने निवडा.

Pudhari Photo

जेल काढण्यासाठी पाने स्वच्छ करा.

Pudhari Photo

कोरफडच्या पानांमध्ये भरपूर जेल आणि औषधी गुणधर्म असतात.

Pudhari Photo

ताजं जेलसाठी ॲलोवेरा पाने धुवून काटे काढा, पाने सोलून जेल वेगळे करा.

Pudhari Photo

जेल मिक्सरमध्ये फिरवून बारीक करा.

Pudhari Photo

ॲलोवेरा जेलमध्ये थंडावा देणारे व अँटीबॅक्टेरियल घटक असतात.

Pudhari Photo

ॲलोवेरा जेलमधील घटक त्वचेची जळजळ, पुरळ आणि कोरडेपणा कमी करतात.

Pudhari Photo

ॲलोवेरा जेलमुळे केसांना पोषण मिळतं.

Pudhari Photo

कोरफड जेल हवाबंद डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवा, त्यामुळे ते ताजं राहतं.

Pudhari Photo

कोरफड जेल जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यात थोडं व्हिटॅमिन-ई तेल टाका.

Pudhari Photo

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Weight Loss : वजन कमी करायचयं; तर कमी-कॅलरीयुक्त ही 'फळे' खा
Weight Loss : वजन कमी करायचयं; तर कमी-कॅलरीयुक्त ही 'फळे' खा