Spirit Cast Fee | ‘ॲनिमल’नंतर मोठी संधी, पण फी कमी? तृप्ती डिमरीच्या पगाराची चर्चा

स्वालिया न. शिकलगार

संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरिट’ चित्रपटात प्रभाससोबत तृप्ती डिमरी असणार आहे

दीपिका पदुकोणला चित्रपटातून बाहेर केल्यानंतर तृप्तीला साईन करण्यात आले होते.

तृप्तीला दीपिकाच्या अपेक्षित मानधनाच्या तुलनेत खूप कमी फी मिळत आहे

साधारणपणे अंदाजे ५ पट कमी ही रक्कम आहे

रिपोर्टनुसार, तृप्ती डिमरीला ‘स्पिरिट’साठी ४ कोटी रुपये मिळत आहेत

याच चित्रपटासाठी दीपिकाला २० कोटी मिळणार होते

काही रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले जात होते की, दीपिकाने २० कोटींहून जास्त फी मागितली होती

काही वृत्तांमध्ये फीची रक्कम ३०-४० कोटी पर्यंतही वाढणार असल्याची चर्चा झाली होती

नववर्षाच्या पूर्वसंध्येला अमृताचा कूल अंदाज, डेनिम जॅकेटमध्ये ग्लॅम लूक