Amruta Khanvilkar |नववर्षाच्या पूर्वसंध्येला अमृताचा कूल अंदाज, डेनिम जॅकेटमध्ये ग्लॅम लूक

स्वालिया न. शिकलगार

अमृता खानविलकर केवळ अभिनयासाठीच नव्हे, तर तिच्या जबरदस्त फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते

नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला अमृताने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे

तिच्या लेटेस्ट लूकने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे

न्यू इयरच्या खास निमित्ताने अमृताने डेनिम जॅकेटमधील कूल आणि ग्लॅमरस लूक सादर केला

डेनिम जॅकेटसोबत तिने मिनिमल मेकअप, सॉफ्ट हेअरस्टाईल आणि एलिगंट अ‍ॅक्सेसरीजची निवड केली होती

अमृताने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला

अमृता खानविलकर नेहमीच ट्रेंडी आणि हटके फॅशन स्टाईलसाठी ओळखली जाते

कधी पारंपरिक साडीत, तर कधी वेस्टर्न आउटफिटमध्ये ती सहजपणे लक्ष वेधून घेते

सामंथाची राज निदिमोरुसोबत पोर्तुगालची सैर, लिस्बनचे सुंदर क्लिक्स पाहाच