आपल्या मसाल्याच्या डब्यातील काही पदार्थ पचनशक्ती वाढवण्यासाठी औषधासारखे काम करतात..ओव्यामध्ये असलेले गुणधर्म अन्न लवकर पचवतात व गॅसची समस्या कमी करतात..जिरं (जीरा) पचनक्रिया सुधारून भूक वाढवते आणि अपचन दूर करते..बडीशेप तोंडाची चव वाढवतेच, शिवाय अॅसिडिटीवरही नैसर्गिक उपाय ठरते..आलं पावडर (अदरक पावडर) शरीरात उष्णता निर्माण करून अन्न पचवण्यास मदत करते..हिंग हे सर्वात जुने पचनशक्ती वाढवणारे मसाले असून गॅस, पोटफुगीसाठी रामबाण आहे..या सर्व मसाल्यांचा थोड्याशा प्रमाणात रोजच्या जेवणात वापर आरोग्यास फायदेशीर ठरतो..पोट हलकं, शरीर ऊर्जावान आणि मन प्रसन्न ठेवण्यात हे मसाले महत्वाची भूमिका बजावतात..त्यामुळे आहारात हे पदार्थ आवर्जून वापरा आणि पचनशक्ती मजबूत ठेवा..येथे क्लिक करा...