स्वालिया न. शिकलगार
'द फॅमिली मॅन', 'जवान' यासारख्या सिनेमांची सुपरस्टार अभिनेत्रीने तिला मिळणाऱ्या फी बद्दल स्पष्ट केले
एका मुलाखतीत प्रियामणीने बॉलीवूड आणि साऊथ वर्क कल्चरची तुलना केली
एकीकडे नेहमी वाद असतो की, अभिनेत्यापेक्षा अभिनेत्रीला कमी मानधन दिलं जातं.
इकडे मात्र प्रियामणी म्हणाली की, 'दोन्ही इंडस्ट्रीजमध्ये काम करण्याची पद्धत वेगळी आहे
दक्षिणमध्ये सकाळी ७ - ८ वाजता काम सुरू होते आणि परफेक्ट त्यावेळीच काम सुरु होते
फी वरून वाद होणे साहजिक आहे, पण प्रत्येकाची एक मार्केट व्हॅल्यू असते आणि मी जाणते की, माझी मार्केट व्हॅल्यू काय आहे
कामाची शिफ्ट असो वा फी यावरून कोणताही वाद न करता प्रियामणिने दाखवून दिले आहे की ती खऱ्या अर्थाने पॅन इंडिया स्टार आहे
शाहरुख, अजय देवगन, मोहनलाल, ममूटी, नागार्जुन अक्किनेनी, पुनीत राजकुमार, दग्गुबाती व्यंकटेश यांच्यासोबत तिने काम केलं आहे