स्वालिया न. शिकलगार
अभिनेत्री अदिती राव हैदरीचा आज २८ ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे
अदितीचे पणजोबा, अकबर हैदरी, १८६९ ते १९४१ पर्यंत तत्कालीन हैदराबाद राज्याचे पंतप्रधान होते. तर काका आसामचे माजी राज्यपाल होते
अदितीने अभिनय क्षेत्र निवडले, अनेक चित्रपटही दिले
आज ती कोट्यवधी संपत्तीची मालकिण आहे
रिपोर्ट्सनुसार, तिच्याकडे ६०-६२ कोटी रुपयांची संपत्ती आहे
ती चित्रपट, वेब सीरीज, ब्रँड एंडोर्समेंटमधून तगडी कमाई करते
तिचा पहिला चित्रपट प्रजापति २००६ मध्ये रिलीज झाला होता
तिने २००९ मध्ये चित्रपट देहली ६ मधून डेब्यू केला होता.