स्वालिया न. शिकलगार
ऑगस्ट २०२५ मध्ये साऊथ अभिनेत्री निवेथा आणि राजिथ यांचा साखरपुडा झाला होता
दोघांनीही सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते
नव्या वर्षात त्यांचे लग्न होणार होते, त्याआधीच त्यांच्या नात्यात दुरावा आला आहे
राजिथ इब्रान दुबईत बिझनेसमॅन आहे. दरम्यान, निवेथानं राजिथसोबतचे सर्व फोटो डिलीट केले
तसेच त्यांनी एकमेकांना अनफॉलो केल्याचं म्हटलं जात आहे
फोटो डिलीट केल्यानंतर निवेथाची एक पोस्ट व्हायरल झाली होती
पोस्टमध्ये तिने मी माझी भीती सोडून पुन्हा नवी भरारी घेतेय असं लिहिलं होतं
रिपोर्ट्सनुसार, राजिथ इब्रानचे 'बिग बॉस'मधील एक्स गर्लफ्रेंडसोबत पुन्हा जवळीक निर्माण झाल्याचं निवेथाला समजले