Krystle Dsouza | 'धुरंधर'ची डान्सर क्रिस्टल Foreign Trip वर, नाईट मोड-ऑन रोडवरील लूक कॅमेऱ्यात कैद

स्वालिया न. शिकलगार

'धुरंधर' चित्रपटातील शरारत गाण्यामध्ये आयेशा खानसोबत क्रिस्टल डिसुजाने जलवा दाखवला आहे

टीव्ही ते बॉलिवूड अभिनेत्री असा तिचा प्रवास आहे. ती एक हजारों में मेरी बेहना है मालिकेतून प्रसिद्ध झाली

शरारत हे गाणे शाश्वत सचदेवने कम्पोज कले असून जस्मीन सँडलसने गायलं आहे

आता क्रिस्टलने विदेशी ट्रीपचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत

माहितीप्रमाणे, तिचे हे फोटो नेदरलँड्समधील Amsterdam शहरातील आहेत

Westerkerk Church Tower हे Amsterdam चं खूप प्रसिद्ध लँडमार्क आहे

REMBRANDT असलेली शिल्पकृती हे ठिकाण Rembrandtplein येथील आहे

तिने 'कहे ना कहे' मालिका, चित्रपट 'चेहरे' मध्ये दिसली होती

Sara Khan Wedding | ‘सारा खानचं ड्रीम वेडिंग! दोन्ही रिती-रिवाजाप्रमाणे केलं लग्न, नवे फोटो पाहाच