सौंदर्याने दिल्लीमध्ये डेंटिस्टसाठीचे शिक्षण घेतले आहे .प्रॅक्टिसनंतर तिने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला .२०१७ मध्ये रांची डायरीज मधून तिला पहिला ब्रेक मिळाला .पुढे रक्तांचल या वेब सीरीजमध्ये ती दिसली .पण प्रसिद्धी मिळाली ती बिग बॉस १६ मधून .तिने अनेक म्युझिक व्हिडिओज देखील केले आहेत .बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर 'खूबसुरत' या म्युझिक व्हिडिओमध्ये तिने काम केले .आता हाऊसफुल्ल-५ मध्ये ती 'लाल परी' गाण्यात दिसलीय .Thug life Cast Fee | साऊथच्या 'या' सुंदरीने 'ठग लाईफ'साठी किती पैसे घेतले? जाणून घ्या कलाकारांचे मानधन