स्वालिया न. शिकलगार
सोनम कपूर दुसऱ्यांदा आई होणार असून तिने व्हाईट ड्रेसमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट केले
सोशल मीडियावर तिचे अनेक सुंदर फोटो पाहायला मिळत आहेत
सोनमने २ वर्षापूर्वी वायूला जन्म दिला होता. आता दोन वर्षानंतर वयाच्या ४० व्या वर्षी ती आई होणार आहे
सेकेंड प्रेग्नेंसीचे नियोजन करताना दोन मुलांमध्ये किती वर्षांचे अंतर हवे?
WHO, बहुतेक स्त्रीरोग तज्जांच्या माहितीनुसार, किमान २ वर्षांचे अंतर ठेवणे आवश्यक
आदर्श अंतर हे अडीच ते तीन वर्षे सांगितले जाते. कारण आईच्या शरीराला पूर्ण बरे होण्यासाठी वेळ मिळतो
प्रसूतीनंतर शरीर कमजोर होते. गर्भाशयाला पूर्णपणे सामान्य आकारात यायला वेळ लागतो
आईचे मानसिक आरोग्य सुधारते. दोन छोट्या मुलांना सांभाळणे कठीण जाते
ताण, थकवा, प्रसूतीनंतरची नैराश्य वाढू शकते, बाळाला स्तनपान व योग्य देखभाल करता येते
पहिल्या बाळाला पूर्ण २ वर्षे स्तनपान मिळू शकते