Sonalee Kulkarni | ब्लॅक लुकमध्ये सोनाली स्टायलिश लेहेंग्यात ९ अदाकारी

स्वालिया न. शिकलगार

ग्लॅमरस अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पुन्हा एकदा आपल्या फॅशन सेन्समुळे चर्चेत आलीय

Instagram

सोनालीचा ताज्या फोटोशूटमधील स्टायलिश लुक सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय

Instagram

काळ्या रंगाच्या हेवी एम्ब्रॉयडरी लेहेंग्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे

Instagram

या फोटोशूटसाठी सोनालीने पारंपारिक आणि मॉडर्न स्टाईलचा सुंदर मिश्रण असलेला लेहेंगा परिधान केला आहे

Instagram

ब्लॅक लेहेंगा, डीप-नेक ब्लाउज आणि शिमरी दुपट्ट्यामुळे तिचा लुक अधिकच आकर्षक दिसतोय

Instagram

न्यूड मेकअप, स्मोकी आईज, एलीगंट ज्वेलरीने तिच्या सौंदर्यात आणखी भर घातलीय

Instagram

ड्रीमी लुक, स्मायलिंग पोज, फ्लेअरी दुपट्टा स्टाईल अशा विविध लूक दिसून येताहेत

Instagram

या लूकमुळे स्टाईल आयकॉन म्हणून तिची ओळख पुन्हा बनलीय

Instagram
Pooja kale | नृत्यापासून देवीच्या भूमिकेपर्यंत.. 'आई तुळजा भवानी' फेम पूजाविषयी माहितीये का?